¡Sorpréndeme!

Budget 2022-23 l PME योजनेंतर्गत ‘वन क्लास-वन टीव्ही चॅनल’ची घोषणा | Sakal Media

2022-02-01 157 Dailymotion

Budget 2022-23 l PME योजनेंतर्गत ‘वन क्लास-वन टीव्ही चॅनल’ची घोषणा | Sakal Media

‘वन क्लास-वन टीव्ही चॅनल’
कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील मुलांची २ वर्षात शाळा सुटली
PME योजनेंतर्गत ‘वन क्लास-वन टीव्ही चॅनल’ची घोषणा
पहिली ते बारावीच्या मुलांच्या शिक्षणासाठी २०० नव्या चॅनल्सची घोषणा
शिक्षण तुमच्या दारी उपक्रमांतर्गत डिजिटल युनिव्हर्सिटी बनवणार
या डिजिटल युनिव्हर्सिटीत स्थानिक भाषेत जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं जाणार